सोमेश कोलगे मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यापासून याविषयी महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एकूण साडेपाचशे पानी निकालात काय लिहिलं आहे, त्याकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी काय म्हटलं आहे ते वाचण्याचे कष्ट कुणी घेताना दिसत नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच्या स्वभावाप्रमाणे केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचे काम केले आहे. मात्र … Continue reading मराठा आरक्षण कोणाची जबाबदारी?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed