वर्क फ्रॉम होम कसं कराल मस्त? या घ्या साध्या-सोप्या टिप्स…

मुक्तपीठ टीम   या कोरोना संकट काळात पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम करायची वेळ सर्वांवर आली आहे. म्हणूनच तंत्रज्ञानापासून आपल्या स्वतःच्या वागण्यापर्यंत आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी सादर करत आहोत काही महत्वाच्या टिप्स…   ‘वर्क फ्रॉम होम’ कसे करणार मस्त? १. तुमचं लक्ष कामावर केंद्रित होण्यासाठी शांत आणि सोयीच्या जागेची निवड करा. … Continue reading वर्क फ्रॉम होम कसं कराल मस्त? या घ्या साध्या-सोप्या टिप्स…