लसीकरणाबद्दल अवघड वाटणारे प्रश्न आणि सोपी उत्तरं

मुक्तपीठ टीम   देशात लसीकरण मोहिमेला आता तीन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. तरीही आजही लसीकरणाबद्दल अनेकांच्या मनात शंका-कुशंका कायम आहेत. काही असेही आहेत ज्यांना लस घेतल्यानंतर संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाबद्दल बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघड वाटणाऱ्या या प्रश्नांची अगदी सोपी उत्तरे मांडत आहोत. १.प्रश्न- दोन्ही डोसचे निश्चित वेळापत्रक काय आहे? उत्तर- … Continue reading लसीकरणाबद्दल अवघड वाटणारे प्रश्न आणि सोपी उत्तरं