#चांगलीबातमी मंदीतही काही फुटबॉल क्लबची तेजी, मेसीच्या टीम बर्सिलोनाने ६,३४४ कोटी कमावले

मुक्तपीठ टीम   मेसीची टीम बार्सिलोनाने चालू हंगामात ६ हजार ३४४ कोटी कमावले आहेत. ही कमाई रोनाल्डोच्या टीमपेक्षा ८०% जास्त असल्याचे दिसते. कोरोना संकटामुळे २०१९-२० च्या हंगामात २० मोठ्या फुटबॉल क्लबचे नुकसान झाले. मात्र, त्याला काही अपवाद होते. चालू हंगामात या मोठ्या क्लब्सचा महसूल २ हजार दशलक्ष युरो असल्याचा अंदाज आहे. स्पॅनिश क्लब बार्सिलोनाने आतापर्यंत … Continue reading #चांगलीबातमी मंदीतही काही फुटबॉल क्लबची तेजी, मेसीच्या टीम बर्सिलोनाने ६,३४४ कोटी कमावले