सोमय्यांनी प्रोमो चालवला, जरंडेश्वरनंतर आता पारनेर! पुन्हा राष्ट्रवादी लक्ष्य!

मुक्तपीठ टीम भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या गेले काही महिने आक्रमकतेने राज्यातील आघाडी सरकारच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत. त्यांनी सत्तेतील तीनपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप करत ईडी पिडा मागे लावली आहे. लवकरच उरलेल्या तिसऱ्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचे घोटाळेही बाहेर काढणार असल्याचे ते म्हणालेत. पण त्याधी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील … Continue reading सोमय्यांनी प्रोमो चालवला, जरंडेश्वरनंतर आता पारनेर! पुन्हा राष्ट्रवादी लक्ष्य!