निशस्त्र सिस्टरसमोर गोळीबार थांबवून झुकले सैनिक!

मुक्तपीठ टीम   म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने सत्तेत असलेलं सरकार उलथवून सेनेनं पुन्हा एकदा हुकूमशाही लादली. त्याविरोधात सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी सैनिक गोळीबारासारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. आतापर्यंत गोळीबारात ६८ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. सैन्याचा रक्तपात असह्य झाल्यानं शांतीप्रिय नागरिकांपैकी काहींनी रोखण्याचा प्रयत्नही केला. सिस्टर रोझ अशांपैकीच एक. मायित्किना येथे गोळीबार सुरू असताना सिस्टर रोझ सैनिकांसमोर … Continue reading निशस्त्र सिस्टरसमोर गोळीबार थांबवून झुकले सैनिक!