मस्त झोपा…निरोगी आणि खूप जगा!

मुक्तपीठ टीम रात्री झोपण्याच्या आधी आपले विचार, राग, संताप आणि इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून शांत झोप घेणे हे आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. भांडणे विसरल्यानंतर आणि मन शांत ठेऊन झोप घेतल्यानंतर दीर्घ आयुष्यासह, व्यक्ती निरोगी राहते. असे अमेरिकेच्या ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. भांडण त्याच दिवशी विसरा जेणेकरुन त्याचा दुसर्‍या दिवशी परिणाम … Continue reading मस्त झोपा…निरोगी आणि खूप जगा!