दिवसाला २५ हजार कोरोना रुग्णांचा इशारा का दिला मुख्य सचिवांनी?

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात एक फेब्रुवारीपासून कोरोना वाढत आहे. दिवसाला सुमारे पंधरा हजार रुग्ण सापडत आहेत. हा वेग कायम राहिला तर १५ एप्रिलपर्यंत म्हणजे पुढच्या एक महिन्यात दिवसाला २५ हजार रुग्ण दिवसाला आढळतील, असा इशारा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दुरदृश्य प्रणालीद्वारे … Continue reading दिवसाला २५ हजार कोरोना रुग्णांचा इशारा का दिला मुख्य सचिवांनी?