सर्व रुग्णालयांच्या ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडिट’ करण्याचे आदेश

मुक्तपीठ टीम   नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलिस संरक्षणात त्याची वाहतुक करावी आणि परस्पर टॅंकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या. राज्यातील कोरोना … Continue reading सर्व रुग्णालयांच्या ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडिट’ करण्याचे आदेश