मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील सिताराम कुंटे आता महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली आहे. कुंटे हे १९८५ च्या आयएएस बॅचचे असून मुंबईचे महापालिका आयुक्तही होते. सध्या ते अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.   सिताराम कुंटे यांनी मुंबई मनपात उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त अशा तीन … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील सिताराम कुंटे आता महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव