एकाच डोसमध्ये कोरोनापासून संरक्षण देणारी लस लवकरच भारतात

मुक्तपीठ टीम कोरोनाची दुसरी लाट उसळली असतानाच भारतात लसीचा तुटवडा जाणवत आहे. भारतातील कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिननंतर आता स्पुटनिक-व्ही आणखी एक लस पुढच्या आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होईल. सध्या उपलब्ध असणाऱ्या या तीनही लसींचे दोन डोस घ्यावे लागतात. त्याचवेळी जॉन्सन अँड जॉन्सनप्रमाणेच रशियाच्य स्पुटनिक व्ही – लाइट या लसी सिंगल डोस म्हणून उपलब्ध होणार … Continue reading एकाच डोसमध्ये कोरोनापासून संरक्षण देणारी लस लवकरच भारतात