आधुनिक श्रावणाचा अविष्कार, वृद्धांसाठी हालचाल करु देणारी कावड खुर्ची

मुक्तपीठ टीम   वृद्ध आई वडिलांसाठी श्रावण बाळाने कावड बनवली होती. ठाण्यातील मॉडर्न श्रावण बाळ असा गौरवाने उल्लेख होणारे श्याम बेडेकर यांनी कावड गाडी बनवली आहे. ठाणे न्यूजमेकरने दिलेली ही माहिती म्हणजे सर्वात चांगली बातमी. त्यामुळेच आम्ही ती दयानंद नेनेंच्या सौजन्याने मुक्तपीठ गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात सादर करीत आहोत. ठाण्यातील श्याम बेडेकर यांच्या मातोश्री सुद्धा … Continue reading आधुनिक श्रावणाचा अविष्कार, वृद्धांसाठी हालचाल करु देणारी कावड खुर्ची