कर्णनः अन्यायाविरोधात लढणारी धगधगती मशाल

प्रा. शुद्धोधन कांबळे गावकुसा बाहेरील लोकांचे जीवन साहित्यातून जितक्या प्रभावीपणे मांडण्यात आले आहे तितक्या प्रभावीपणे चित्रपटात अजून येणे बाकी आहे. ते सध्या मोठ्या पडद्यावर येण्याची सुरवात झाली आहे, सध्या हिंदी व प्रादेशिक चित्रपटात नविन दमाचे तरुण दिग्दर्शक समाजातील दलित समाजाचे चित्रण अत्यंत वस्तुनिष्ठ व प्रभावीपणे करीत आहेत. हिंदीमध्ये ‘आर्टिकल 15’ , मराठीमध्ये ‘फँड्री’ व तामिळमध्ये … Continue reading कर्णनः अन्यायाविरोधात लढणारी धगधगती मशाल