कोरोना संकटात मालदिव वारी! सेलिब्रिटींवर श्रुती हसन का संतापली ?

मुक्तपीठ टीम गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा कोरोनाची भयावह परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे शुटिंग बंद असल्याचा फायदा घेऊन बॉलिवूडचे अनेक कलाकार सुट्टीवर जाताना दिसत आहेत. कलाकार आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. कधी एका कलाकाराचे फोटो व्हायरल होत आहेत, तर कोणाचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशा कलाकारांना अभिनेत्री श्रुती … Continue reading कोरोना संकटात मालदिव वारी! सेलिब्रिटींवर श्रुती हसन का संतापली ?