ठाण्याच्या हॉटेलमधून घडला जळगावात सत्तांतराचा चमत्कार!

मुक्तपीठ टीम जळगाव महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला आहे. सांगलीप्रमाणेच बहुमत असूनही भाजपाने सत्ता गमावली आहे. शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि गुलाबराव पाटील यांनी एकत्रित रणनीती आखून भाजपचे बहुमत असतानाही सत्तांतराचा चमत्कार घडवला. त्यासाठी त्यांनी ठाण्यातील एका हॉटेलची निवड केली. गुलाबराव नगरसेवकांसह तिथेच थांबले आणि सत्तांतराचा … Continue reading ठाण्याच्या हॉटेलमधून घडला जळगावात सत्तांतराचा चमत्कार!