खेडमध्ये ठिणगी! पवारांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांचा राष्ट्रवादी आमदाराला आवाज!!

मुक्तपीठ टीम शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात जाऊन थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले. गेले काही दिवस खेड आणि आजूबाजूच्या भागात पुण्यात जे घडतंय ते योग्य नाही. अख्ख्या महाराष्ट्रात चांगले चाललेले असताना, अजित पवारांचेही ऐकले जात नसेल, तर पुणे जिल्ह्यात असं चालत असेल तर पुणे जिल्ह्यापुरतं काय करायचे … Continue reading खेडमध्ये ठिणगी! पवारांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांचा राष्ट्रवादी आमदाराला आवाज!!