राणेंच्या आक्षेर्पाह वक्तव्यानंतर शिवसैनिक पेटले, ‘कोंबडी चोर, मेंटल हॉस्पिटल’पासून वाट्टेल ती लाखोली!

मुक्तपीठ टीम केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांगलेच गोत्यात आले आहेत. सोमवारी महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान त्यांनी कानाखाली लावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया येत आहेत. लाखो शिवसैनिक आक्रमक झाले असून पुणे, नाशिक आणि महाडमध्ये राणेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर भाजपाकडून त्यांचे समर्थन केले जात आहे. … Continue reading राणेंच्या आक्षेर्पाह वक्तव्यानंतर शिवसैनिक पेटले, ‘कोंबडी चोर, मेंटल हॉस्पिटल’पासून वाट्टेल ती लाखोली!