रायगडावर ऐतिहासिक दुर्मिळ सुवर्ण होनाच्या साक्षीनं शिवराज्याभिषेक सोहळा

मुक्तपीठ टीम यंदाचा राजधानी रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक असणार आहे. अत्यंत दुर्मिळ अशा सुवर्ण होनाच्या साक्षीने राज्याभिषेक होईल. खासदार संभाजी छत्रपतींनी अत्यंत कष्टाने हा सुवर्ण होन मिळवला आहे. इतिहासकार, अभ्यासक, आणि शिवभक्तांसाठी हा अत्यंत अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिल्यामुळे संभाजी छत्रपतींना शिवप्रेमींकडून धन्यवाद दिले जात असल्याचे योगेश केदार यांनी कळवले आहे.   हेही वाचा: संभाजी … Continue reading रायगडावर ऐतिहासिक दुर्मिळ सुवर्ण होनाच्या साक्षीनं शिवराज्याभिषेक सोहळा