बदलापूर ते पंढरपूर…शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटला!

मुक्तपीठ टीम   पक्के मित्र, पक्के वैरीही होतात…सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच घडताना दिसत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप या दोन पूर्वीच्या मित्रांमध्ये संघर्ष पेटत आहे. जुन्या दोस्तांच्या नव्या दुष्मनीमुळे स्थानिक राजकारणात रक्तचरित्रम् अध्याय सुरु झाला आहे. बदलापुरात ग्रामपंचायत निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला … Continue reading बदलापूर ते पंढरपूर…शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटला!