#व्हाअभिव्यक्त! तुटता एकेक झाड, आपलेच आयुष्य उजाड

शिव घोडके आजचा वन दिवस का साजरा केला जातो? साजरा करण्यामागे उद्देश काय? कोणी साजरा करावा? वनदिवस साजरा करण्यासाठी काय काय करायला हवे? याबाबत काही शब्दात मांडण्याचा प्रयत्न निसर्गाचा समतोल ढासळत आसल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले त्यामुळे १९७१ मध्ये यूरोपीयन काँनफीडरेशन आँफ अँग्रीकल्चरच्या २३ व्या बैठकीत वन दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. झाडं … Continue reading #व्हाअभिव्यक्त! तुटता एकेक झाड, आपलेच आयुष्य उजाड