शिरुरमधील ८० खाटांचे वसतीगृह रिकामे, तेथेही कोरोना सेंटर का नाही?
मुक्तपीठ टीम पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कोरोना सेंटरसाठी जागा शोधली जात आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शिरुरमधील विद्यार्थी वसतीगृहाची पाहणी करुन ८० खाटांची तयार सुविधा का वापरली जात नाही, असा प्रश्न विचारला आहे. शिरुर खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे व भाजपा युवा मोर्चाचे शिरुर शहर अध्यक्ष उमेश शेळके, भाजपा उद्योग आघाडीचे पुणे ग्रामीण … Continue reading शिरुरमधील ८० खाटांचे वसतीगृह रिकामे, तेथेही कोरोना सेंटर का नाही?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed