‘ती’ आहे पोलीस कॉन्स्टेबल तरी का भावाकडूनच छळ?
मुक्तपीठ टीम उस्मानाबाद मध्ये पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीचा भावाकडून छळ केला जात आहे, कारण तिने आंतरजातीय प्रेम विवाह केला आहे. भावाकडून सतत छळ होत असल्यामुळे अखेर बहिणीने उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे आपली कैफियत मांडली आहे. गंभीर बाब म्हणजे बहीण सात महिन्याची गर्भवती असून, सततची मारहाण, जीवे मारण्याची धमकी यामुळे आपण जगावे की मरावे, असा प्रश्न … Continue reading ‘ती’ आहे पोलीस कॉन्स्टेबल तरी का भावाकडूनच छळ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed