“राष्ट्रीय दृष्टीकोनासाठी विधी विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे” – सरन्यायाधीश शरद बोबडे

मुक्तपीठ टीम   न्यायव्यवस्था हा लोकशाही व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहे. तो मजबुत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या विधी शिक्षणाची आवश्यकता असून येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठ त्या दृष्टीने महत्त्वाचे आणि जागतिक दर्जाचे ठरणार आहे. राष्ट्रीय दृष्टीकोन आणि चारित्र्य विकसीत करण्यासाठी हे विद्यापीठ निश्चितच महत्त्वाचे योगदान देईल, असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज येथे व्यक्त केला. … Continue reading “राष्ट्रीय दृष्टीकोनासाठी विधी विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे” – सरन्यायाधीश शरद बोबडे