शाहू महाराजांचा प्लेगच्या साथीशी सामना…आजच्या राज्यकर्त्यांसाठीही मार्गदर्शक असा!

जगदिश ओहोळ   आज कोरोना महामारीत सरकारकडून त्यावर केले जाणारे उपाय, या महामारीचा मुकाबला करण्यासाठी केले जाणारे नियोजन हे सर्व आपण पाहत आहोत. त्यातल्या मर्यादा, चुका आणि हतबलता ही आपल्याला जाणवत आहे. पण मागे वळून पाहताना लक्षात येईल कि, सण १८९० च्या दरम्यान असाच एक भयंकर साथीचा रोग आला होता. तेव्हा तर आजच्या सारख्या सोयी … Continue reading शाहू महाराजांचा प्लेगच्या साथीशी सामना…आजच्या राज्यकर्त्यांसाठीही मार्गदर्शक असा!