अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तरांना सातवा वेतन आयोग

मुक्तपीठ टीम सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील ४ हजार ८९९ शिक्षक आणि ६ हजार १५९ शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.   मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सामाजिक न्याय … Continue reading अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तरांना सातवा वेतन आयोग