“सरकारने लसीकरण ठरवताना लसींची उपलब्धता लक्षातच घेतली नाही”!

मुक्तपीठ टीम कोरोनाविरोधी लढाईतील सर्वात प्रभावी शस्त्र असणाऱ्या लसींच्या नियोजनातील घोळावर आता लस उत्पादकांकडूनच आवाज उठवला जात आहे. लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लसीकरणाचा कार्यक्रम आखताना लसींचे उत्पादन, साठा लक्षात घेऊन नियोजन केले जात नसल्याचे उघड उघड केले आहे. सरकार लसीकरणात डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.   … Continue reading “सरकारने लसीकरण ठरवताना लसींची उपलब्धता लक्षातच घेतली नाही”!