सीरमनेही केली सरकारकडे नुकसान भरपाईपासून संरक्षणाची मागणी

मुक्तपीठ टीम कोविशिल्ड उत्पादक सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियानेही भारत सरकारकडे नुकसाभरपाईपासून संरक्षणाची मागणी केली आहे. अशीच मागणी करणाऱ्या मॉडर्ना आणि फायझर या अमेरिकन लस उत्पादकांच्या पावलावर पाऊल टाकत सीरमने ही मागणी केल्याचे मानले जात आहे. अमेरिकन कंपन्यांच्या अटी मान्य करण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे संकेत मिळत असतानाच सीरमनेही तो फायदा मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. … Continue reading सीरमनेही केली सरकारकडे नुकसान भरपाईपासून संरक्षणाची मागणी