“पिंपरी चिंचवड नवनगर सेक्टर १२ मधील लाभार्थ्यांकडे १० टक्के आगाऊ रक्कमेची सक्ती नको”

मुक्तपीठ टीम पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने सेक्टर १२ मधील गृहप्रकल्पातील सदनिकांचे दर आजच्या परिस्थितीत खूप जास्त असल्याने त्वरीत कमी करायला पाहिजेत. आर्थिक दुर्बल घटकातील व अल्प उत्पन्न घटकातील लाभार्थ्यांना ते परवडतील असे दर असावेत. लकी ड्रॉमध्ये घर मिळालेल्या लाभार्थ्यांकडून सदनिका किंमतीच्या १० टक्के रक्कम आगाऊ घेऊन नंतर त्यांना पात्र अपात्र ठरविण्याचा निर्णय हा … Continue reading “पिंपरी चिंचवड नवनगर सेक्टर १२ मधील लाभार्थ्यांकडे १० टक्के आगाऊ रक्कमेची सक्ती नको”