शास्त्रज्ञांनी वाढवले उंदरांचे आयुष्य, माणूसही १२० वर्षे जगू शकणार?

मुक्तपीठ टीम कोरोना साथीच्या संकट काळात इस्त्रायलमधून एक चांगली बातमी आली आहे. इस्त्रायली शास्त्रज्ञांनी उंदरांचे आयुष्य २३ टक्क्यांनी वाढवण्याचा एक मार्ग शोधला आहे. जर हे संशोधन माणसांसाठीही उपयोगी ठरले तर, मानवी जीवन १२० वर्षांपर्यंत वाढू शकेल. संशोधनादरम्यान, वैज्ञानिकांनी एसआयआरटी६ नाव असलेल्या प्रोटिनचा पुरवठा वाढवून २५० उंदरांच्या आयुष्यात २३ टक्के वाढ करण्यात यश मिळवले.   सर्वसाधारणपणे … Continue reading शास्त्रज्ञांनी वाढवले उंदरांचे आयुष्य, माणूसही १२० वर्षे जगू शकणार?