कोसळणाऱ्या वीजेविषयी आधीच सावध करणार वैज्ञानिक प्रयोगशाळा

मुक्तपीठ टीम   देशात वीज कोसळण्याच्या आधीच त्याबद्दल सावध करणाऱ्या प्रयोगशाळेची स्थापना होतेय. यामुळे आता क्षणाचाही वेळ न घालवता, वीज पडण्याआधीच सूचीत केले जाईल. अत्याधुनिक हवामान मोजण्याचे साधन या दिशेने मदत करेल.   भुवनेश्वर येथील बालेश्वर येथे हे संशोधन चाचणी केंद्र (थंडरस्ट्रम रिसर्च टेस्टबेड) बांधले जाणार आहे. हा निर्णय पावसाळी राज्य असणाऱ्या ओडिशासाठी केंद्रीय पृथ्वी … Continue reading कोसळणाऱ्या वीजेविषयी आधीच सावध करणार वैज्ञानिक प्रयोगशाळा