सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १० एप्रिलपासून परीक्षा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या

मुक्तपीठ टीम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पहिल्या वर्षापासून अंतिम वर्षाच्या परीक्षा एसपीपीयू १० एप्रिलपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाने नियमितपणे आणि बॅकलॉग अन्य विद्यार्थ्यांसाठी अधिकृत साइट unipune.ac.in वर परीक्षा संबंधित सूचना दिल्या आहेत. (डायरेक्टर, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अ‍ॅण्ड इव्हेल्युशन, एसपीपीयु) संचालक महेश काकडे यांनी हे जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत परीक्षेला बसणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या … Continue reading सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १० एप्रिलपासून परीक्षा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या