सौदी अरेबियामधील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्याचे आदेश, कारवाईची तंबी

मुक्तपीठ टीम सौदी अरेबियात आता मशिदींच्या लाऊडस्पीकरचा आवाज आता कमी ठेवावा लागणार आहे. देशाचे सर्वेसर्वा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अजान किंवा इतर प्रसंगी लाऊडस्पीकरचा आवाज हा त्याच्या क्षमतेच्या एकतृतियांश इतकाच असावा असा आदेश दिला आहे. मशिदीच्या परिसरातील रहिवाशांच्या तक्रारीनंतर हा आदेश देण्यात आला आहे.   सौदी अरेबियातील संबंधित विभागाचे मंत्री अब्दुलतिफ अल-शेख यांनी … Continue reading सौदी अरेबियामधील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्याचे आदेश, कारवाईची तंबी