छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे

सतीश राऊत जगविख्यात इतिहासकार जदूनाथ सरकार म्हणतात की, शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व आणि पराक्रमाचे मुल्यमापन करावयाचे झाल्यास आधी औरंगजेब समजला पाहिजे. दिल्लीचा मुघल सम्राट आलमगीर औरंगजेबाचे सामर्थ्य, युद्धकौशल्य आणि कर्तबगारीचा अंदाज आला की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य औरंगजेबाच्या डोळ्यांदेखत साकार करून किती अद्वितीय कामगिरी केली याची प्रचिती येते. ज्या बादशाहाच्या क्रौर्याच्या कथा ऐकून लोक हतवीर्य … Continue reading छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे