तामिळनाडू निवडणुकीपूर्वीच शशिकलांनी का घेतला राजकारण संन्यास?

मुक्तपीठ टीम तामिळनाडूमध्ये शशिकलांच्या सेवानिवृत्तीची घोषणा झाल्यानंतर अनेक समीकरणे अचानक बदलली आहेत. भाजप आणि अण्णाद्रमुक आघाडीसाठी तुरूंगातून बाहेर पडलेल्या शशिकला हळूहळू एक आव्हान होत चालल्या होत्या, परंतु अचानक शशिकला यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. गेल्या आठवड्यातील त्यांची ती घोषणा अचानक केली गेली असली तरी त्यामागे काही समीकरणे असल्याची चर्चा आहे. शशिकला यांना … Continue reading तामिळनाडू निवडणुकीपूर्वीच शशिकलांनी का घेतला राजकारण संन्यास?