संभाजी छत्रपती खऱ्या नेत्यासारखे वागले! बेजबाबदार पुढाऱ्यांसारखे नाहीत!

तुळशीदास भोईटे /  सरळस्पष्ट   नेता कोण असतो? मला वाटतं समाजाला, आपल्या अनुयायांना जो पुढे नेतो तो नेता! माझ्यासाठी नेते असण्याची एका वाक्यातील एवढी सोपी व्याख्या आहे. पण त्यात खूप मोठा अर्थ दडला आहे. पुढे नेणे म्हणजे आपल्या मनमानीनं ओढत नेणे नव्हे, तसे करणे म्हणजे तर बिनबुद्धीचे काम झाले. तसे पुढे नेणे कदाचित निसरड्या वाटेवरचं, … Continue reading संभाजी छत्रपती खऱ्या नेत्यासारखे वागले! बेजबाबदार पुढाऱ्यांसारखे नाहीत!