#सरळस्पष्ट “राज ठाकरेंना अर्णब आठवला, अन्वयना विसरले!”
तुळशीदास भोईटे/सरळ-स्पष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या झूम मिटिंगमध्ये काय बोलणे झाले ते सांगण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी दोन मुद्द्यांवर पत्रकारांना चांगलेच खडसावले. योग्यच केले. पहिला मुद्दा कोरोना सुरक्षा नियम पाळण्याचा उपदेश करणारी माध्यमं स्वत: मात्र ते करताना, नियम पाळताना दिसत … Continue reading #सरळस्पष्ट “राज ठाकरेंना अर्णब आठवला, अन्वयना विसरले!”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed