पवारांच्या हस्ते दिलेल्या किल्ल्या मुख्यमंत्र्यांनी काढून का घेतल्या?

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कल्पनेतून साकारलेल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या शंभर सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. या सदनिका ज्या भागात आहेत त्या मध्य मुंबईतील परळ भागातील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत २१ जून रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देत स्थानिक रहिवाशांच्या विरोधाकडे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांनी … Continue reading पवारांच्या हस्ते दिलेल्या किल्ल्या मुख्यमंत्र्यांनी काढून का घेतल्या?