नाना पटोले म्हणतात नाणार होणार…कोकणच नानांना ना ना म्हणणार!!
तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. आक्रमक नेता. काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंच्या एका वक्तव्याबद्दल एका भाजपा नेत्याला प्रश्न विचारण्यात आला, त्यांनी उत्तर दिले…कोण विचारतो त्यांना! नाना पटोले भाजपात गेले होते. पण त्यांचं मन काही रमलं नाही. इतरांचे भाजपातील इनकमिंग सुरु असतानाच त्यांनी परतीची वाट धरली. तीही थेट खासदारकीचा राजीनामा देत. आताही विधानसभा … Continue reading नाना पटोले म्हणतात नाणार होणार…कोकणच नानांना ना ना म्हणणार!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed