चीअर्स आघाडी सरकार! गृहविभागावर खापर फोडत दारुबंदी रद्द! आता डांसबार, मटकाही सुरु कराच!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट गुरुवारचा दिवस हा तसा पवित्र दिवस मानला जातो. दत्तात्रयांचा. साईबाबांचा दिवस. मांसाहार करणारे त्या दिवशी टाळतात. तसेच अनेक अट्टल पिणारेही या दिवशी पिणं वर्ज्य मानतात. तसं नसतं तर काल रात्री चंद्रपुरात आघाडी सरकारच्या नावानं चिअर्स झालं असतं. आघाडी सरकार असेच टिकून राहो, यासाठी अटट्ल बेवड्यांनी दारुबंदी उठवण्याच्या कनवाळू निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव … Continue reading चीअर्स आघाडी सरकार! गृहविभागावर खापर फोडत दारुबंदी रद्द! आता डांसबार, मटकाही सुरु कराच!