चांगल्या डॉक्टरांना सावरा, मेडिकल माफियांना आवरा!
तुळशीदास भोईटे/ सरळस्पष्ट “बाबा रामदेव आणि अॅलोपथी डॉक्टरांच्या आयएमएमधील वाद चांगलाच पेटला. माध्यमांनीही तो रंगवता येईल तेवढा रंगवून दाखवला. तेवढा वेळ तुम्ही आमच्या समस्यांसाठी दिला असता तर तो योग्य इलाज ठरला असता…” माझे एक डॉक्टर मित्र कळवळून सांगत होते. सरकारी रुग्णालयात आहेत ते. आजही आदर्श वाटावी अशी रुग्णसेवा. आपला म्हणावा असा डॉक्टर. रुग्णसेवा ही इश्वर … Continue reading चांगल्या डॉक्टरांना सावरा, मेडिकल माफियांना आवरा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed