राजकारणाचंही लॉकडाऊन आवश्यक! नाशिकच्या मारेकऱ्यांचे चेहरेही उघड करा!!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन गळतीमुळे भीषण दुर्घटना घडली. २४ निरपराधांना प्राण गमवावे लागले. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. त्यातून खरे दोषी बाहेर यावेत ही अपेक्षा आहे. नाहीतर पीडितांच्या कुटुंबियांचे अश्रू सुकण्याआधीच आपल्याकडे ते प्रकरण विसरवले जाते. मी विसरले नाही म्हणालो. विसरवले जाते असे म्हणालो. कारण माध्यमांना फॉलोअपसाठी … Continue reading राजकारणाचंही लॉकडाऊन आवश्यक! नाशिकच्या मारेकऱ्यांचे चेहरेही उघड करा!!