नेतेहो, किनवटही महाराष्ट्रातच! लस नसू द्या पण किमान योग्य उपचार तर द्या!

तुळशीदास भोईटे/सरळस्पष्ट   आपल्याकडे कधी, कशावर आणि कसं राजकारण होईल ते सांगता येत नाही. सध्या लसीकरणाला राजकारणाचा संसर्ग झाल्याचं दिसतंय.  लसीकरणाचं राजकारण रंगले आहे. खरे तर कोरोना ही मानवजातीवर आलेली आपत्ती. एखादे महानगर, जिल्हा, राज्य अशा परिघात विचार करणे चुकीचे ठरेल. पण आपल्याकडे तसे झाले. होत आहे. कदाचित होतही राहील. लसीचं राजकारण सध्या कोरोनापेक्षा जास्त … Continue reading नेतेहो, किनवटही महाराष्ट्रातच! लस नसू द्या पण किमान योग्य उपचार तर द्या!