राजकारण्यांसाठी अलर्ट – कोरोना विषाणूला टीव्हीची लाइव्ह फ्रेम कळत नसते!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट सध्या सगळीकडेच कोरोना….कोरोना….कोरोना सुरु आहे. स्वाभाविकच राजकीय नेतेही मधल्या काही चुका टाळून किमान सार्वजनिक वावरताना काळजी घेत असल्याचे दाखवत तरी आहेत. खरंतर अनेक राजकारणी, सेलिब्रिटी यांनाही कोरोनाने गाठल्यानंतर प्रत्येकानेच किमान नाही तर कमाल काळजी प्रत्यक्षात घेणे आवश्यक आहे. फक्त दाखवण्यासाठी नसावे. तुम्ही नेते असाल अभिनेते असाल, अगदी पत्रकारही असाल. तुम्ही लोकांसाठी … Continue reading राजकारण्यांसाठी अलर्ट – कोरोना विषाणूला टीव्हीची लाइव्ह फ्रेम कळत नसते!