आमदार निलेश लंके, तुम्ही नवे आर.आर. आबा व्हाल! पण अतिप्रसिद्धीचा धोका टाळा!!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट   कोरोनाची दुसरी लाट उसळली आणि सामान्यांच्याच नाही तर ज्यांच्याकडे काहीही नाही असे नाही, असे म्हटले जाते, अशांपैकीही अनेकांची दाणादाण उडाली. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे आधीच पिचलेल्या आरोग्य व्यवस्थेवरचा ताण प्रचंड वाढला. लाट म्हणजे काय असते ते खरोखरच अनुभवास येऊ लागले. सामान्यांचे उपचाराअभावी जीव जातील अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली, त्याचवेळी … Continue reading आमदार निलेश लंके, तुम्ही नवे आर.आर. आबा व्हाल! पण अतिप्रसिद्धीचा धोका टाळा!!