सुमित्रा भावे…मानवी भाव-भावना समजून घेत कलात्मक मांडणी…उद्देश सकस समाजनिर्मितीचा!

संजीव वेलणकर   देवराई, दोघी, दहावी फ, वास्तूपुरूष अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. सुमित्रा भावे यांच्या कारकीर्दीचा आढावा घेत वाहिलेली शब्दांजली: जन्म. १२ जानेवारी १९४३ पुणे येथे. सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. त्या मुळच्या पुण्याच्या. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी … Continue reading सुमित्रा भावे…मानवी भाव-भावना समजून घेत कलात्मक मांडणी…उद्देश सकस समाजनिर्मितीचा!