“…नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या; सत्य स्वीकारा!”

मुक्तपीठ टीम शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. त्यातही त्यांनी पंतप्रधान मोदी, प्रज्ञा ठाकूर, चंद्रकांत पाटील यांना थेट लक्ष्य केले आहे. भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना कोरोना झाला नाही. त्याचे श्रेय त्या नियमित गोमूत्र प्राशनाला देतात. गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांना ऑक्सिजन, लस मिळाली नाही. निदान त्यांना गोमूत्र … Continue reading “…नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या; सत्य स्वीकारा!”