सरकारमधील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करावे – संजय राऊत

मुक्तपीठ टीम सचिन वाझे प्रकरणावर पडदा टाकण्याच्या प्रयत्नात महाविकास आघाडी सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवलं. या पत्रात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर वसुलीचा गंभीर आरोप त्यांनी केला. या पत्राची पडताळणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी … Continue reading सरकारमधील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करावे – संजय राऊत