संजय राऊत ईडी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत! समजून घ्या जामिनाचं काय होणार?

मुक्तपीठ टीम शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची आता ईडी कोठडीतून आणि रोजच्या चौकशीतून सुटका झाली आहे. आता त्यांचा मुक्काम ऑर्थर रोड कारागृहात असेल. इतर प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली तर जामीन मिळवणं सोपं जातं, पण ईडीच्या पीएमएलए कायद्याखालील गुन्ह्यांमधील आरोपींसाठी ते तेवढंसं … Continue reading संजय राऊत ईडी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत! समजून घ्या जामिनाचं काय होणार?