सरकारसाठी शुभसंकेत नाहीत…चाणक्यांनी का दिला आघाडीला इशारा?

मुक्तपीठ टीम मनसुख हिरन प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आले आहे. या कारवाईनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. पोलिसांमधील काही अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असा रोखठोक इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. दैनिक सामनाच्या आजच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी … Continue reading सरकारसाठी शुभसंकेत नाहीत…चाणक्यांनी का दिला आघाडीला इशारा?