नवे पोलीस महासंचालक संजय पांडे…करारी बाण्याचे, कडक शिस्तीचे अधिकारी!

मुक्तपीठ टीम राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत हा कार्यभार अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे होता. शनिवारी त्यांनी पोलीस मुख्यालयात पदाची सूत्रे स्वीकारली. कडक शिस्तीचा करारी आणि कोणताही दबाव न मानणारा अधिकारी म्हणून संजय पांडे ओळखले जातात. … Continue reading नवे पोलीस महासंचालक संजय पांडे…करारी बाण्याचे, कडक शिस्तीचे अधिकारी!